पुणे : विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या आरंभीच मनसेला फटका बसला आहे. प्रचारमोहिमेतली पहिली सभा पुण्यात आयोजित करण्यात आली होती. मात्र जोरदार पावसामुळे सभा रद्द करावी लागली.

सदाशिव पेठेतील सरस्वती विद्या मंदिराच्या मैदानावर राज ठाकरे यांची सभा होती. मात्र सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सभास्थळी असलेले झेंडे, खुर्च्या विखुरले गेले. सभेचे मैदान चिखलमय झाले होते.

पावसाचाच प्रचार; शहर व उपनगरात वादळी वाऱ्यासह मुसळधा

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा