पुणे : भाजप विरोधात आज राज ठाकरे याची तोफ धडाडणार होती. त्याचा धसका मुख्यमंत्र्यासह शहरातील भाजपच्या उमेदवारांनी घेतला होता. मात्र नेमका सभेच्या वेळी जोरदार पाऊस सुरू झाल्याने भाजपमध्ये वातावरण आहे. राज ठाकरे यांची सभा सायंकाळी सहा वाजता सदाशिव पेठेतील नातूबाग मैदानावर होणार होती. मात्र त्याचवेळी जोरदार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे बरे झाले पाऊस आला, अशी चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.

ठाकरेंच्या सभेला पावसाचे फटकारे

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा