नवी दिल्ली: इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यानं सध्याचे क्रिकेट आणि सर्वोत्तम क्रिकेटपटूंबद्दल आपले मत व्यक्त केले. महेंद्रसिंग धोनी हा या काळातला सर्वोत्तम वनडे कर्णधार आहे, असे तो म्हणाला. धोनी हा रणनिती आखणारा उत्तम क्रिकेटपटू आहे.तो नेहमी वेगळा विचार करतो,असे तो म्हणाला.

मायकल वॉन याने एका खासगी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हे मत व्यक्त केले. त्यात त्याने या काळातील क्रिकेट, त्याच्या गरजा आणि क्रिकेटपटूंमध्ये कोण का सर्वोत्तम आहे? यासंदर्भात मनमोकळेपणाने मते मांडली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा