पुणे : भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांना कोथरुड मतदार संघामधून उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज पुण्यात मेळावा घेवून होणार आहे. पाच वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. परंतु 6 वाजेपर्यंत काही मोजकेच कार्यकर्ते मेळाव्याच्या ठिकाणी पोहचले होते. विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी या नाराज आहेत. तर काही संघटनांनी पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.

हार मला माहिती नाही : चंद्रकांत पाटील

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा