गंगमाई पाहुनी आली, गेली घरट्यात राहुन
माहेरवाशीण पोरीसारखी,चार भिंतित नाचली..
मोकळ्या हाती जाईल,कशी ….

कवी कुसुमाग्रजांच्या या काव्य पंक्ती अतिशय चपखल बसतील अशी परिस्थिती काल पुण्यात उद्भवली.पुण्यातील प्रमुख भागात प्रचंड पावसामुळे हाहाकार उडाला. यांत बऱ्याच घरांत पाणी शिरून उध्वस्त झाले. या हाहाकाराची आणि बचावकार्याची काही दृश्ये छायाचित्रकार रुपेश कोळस यांनी टिपली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा