नवी दिल्ली : माजी परराष्ट्र मंत्री व भाजप नेत्या सुषमा स्वराज यांना आदरांजली वाहण्यासाठी आज संसदेत शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले.

‘त्या त्यांच्या मतांशी ठाम होत्या आणि त्यांनी कायम मतांशी वचनबद्ध राहण्याचा प्रयत्न केला. त्यांची भाषणे नुसतीच प्रभावी नव्हती तर खुप प्रेरणादायीही होती.’ अशा शब्दांत पंतप्रधानांनी सुषमांना आदरांजली वाहिली.

सुषमा स्वराज यांचे ६ ऑगस्ट २०१९ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.

शोकसभेत बोलताना पंतप्रधान मोदी
- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा