मुंबई : मराठमोळा अभिनेता अमेय वाघ बहुचर्चित सॅक्रेड गेम्स या वेबसिरीजच्या दुसऱ्या सिझनमध्ये दिसणार आहे. अमेय खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

अमेयच्या भूमिकेचं दिग्दर्शन नीरज घयवानने केलं आहे. सॅक्रेड गेम्सच्या पहिल्या सिझनला चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला होता. पहिल्या सिझनमध्ये जितेंद्र जोशी, नेहा शितोळे, गिरीश कुलकर्णी अशा अनेक मराठमोळ्या कलाकारांनी आपली छाप पाडली होती. सॅक्रेड गेम्सचा दुसरा सिझन येत्या १५ ऑगस्टला प्रसारित होईल.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा