शनिवार दि. १० ऑगस्ट २०१९

सकाळी

१०.३० : लाईफ स्कूल फाऊंडेशनतर्फे महापालिकेच्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मर्सिडीज बेंझची सफर.
स्थळ : बी. यु. भंडारी शोरूम, मुंबई-बेंगलोर महामार्ग.

११ : पाच वर्षाच्या अवनी पंडित या मुलीच्या चित्राचे प्रदर्शन.
स्थळ : पी. एन. गाडगीळ अँन्ड सन्स, औंध.

सायंकाळ

५.३० : रमा श्रीधर स्मृती न्यासपारितोषिक वितरण समारंभ. उपस्थिती : कालिदास मोरे, सोमनाथ होळकर. स्थळ : वीर बाजी पासलकर सभागृह, सिंहगड रस्ता.
६ : वंदेमातरम् संघटनेतर्फे सामुदायिक ढोल-ताशा वादन. हस्ते : अजय-अतुल. स्थळ : पंडित फार्म, डी.पी. रस्ता, कर्वेनगर.
६ : श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे ग्रामदेवता पारितोषिकाचे वितरण. हस्ते : डॉ. के. व्यंकटेशम. स्थळ : जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रस्ता.
६ : पुणे मराठी ग्रंथालयातर्फे वाचन कट्टा. स्थळ : वरद हौसिंग सोसयटीचे सभागृह, आनंदनगर.
६ : टेरर संस्थेतर्फे
६.३० : भारत विकास परिेदेतर्फे व्याख्यान. विषय : हिंदूचे प्रश्न आणि उत्तरे. वक्ते : महेश आठवले. स्थळ : स्वातंत्र्यवीर सावकर स्मारक सभागृह, कर्वे रस्ता.

नाट्य मनोरंजन

बालगंधर्व रंगमंदिर


१२.३० : गुमनाम है कोई
९.३० : दादा एक गुड न्युज आहे

टिळक स्मारक मंदिर


१ : एका लग्नाची पुढची गोष्ट
अण्णा भाऊ साठे सभागृह

५.३० : अलबत्या गलबत्या
९.३० : एका लग्नाची पुढची गोष्ट

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह

१२.३० : अलबत्या गलबत्या

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा