काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत मांडला आहे. थोड्याच वेळात या विधेयकावर चर्चा होऊन मतदान होणार आहे.

कलम ३७० हटवल्यानंतर…

१. जम्मू आणि काश्मीरचे विभाजन
२. जम्मू आणि काश्मीर पासून लडाख वेगळं होणार, लडाख स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश
३. जम्मू आणि काश्मीर आता केंद्रशासित प्रदेश
४. जम्मू आणि काश्मीरमध्ये संपत्ती खरेदीचा व गुंतवणूक करण्याचा मार्ग मोकळा होणार
५. राज्याच्या कायद्यात केंद्र सरकारला हस्तक्षेपही करता येणार

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा