नवी दिल्ली : दिल्लीमध्ये पुन्हा एकदा ठकठक गँगने लाखो रुपयांची चोरी केल्याचे समोर आले.या गँगमधील चोरांनी रस्त्यावर ५०० रुपयांच्या दोन नोटा टाकून एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीचे ४६ लाख रुपये चोरले.

पोलिसांनी तपास केला असता मागील वर्षी याच चोरांनी एका खासदाराला लुटले होते.त्यानंतर या गँगमधील बऱ्याच जणांना तुरुंगात टाकले होते. मात्र त्यानंतर जामीन मिळवून बाहेर आल्यावर आता पुन्हा ही गँग दिल्लीत सक्रीय झाली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा